आठवणी ह्या काहीशा खोडकरचं असतात
त्या येतात तेव्हा गर्दीत ही एकाकी करतात
आणि जेव्हा एकाकी असतो
तेव्हा गर्दी करतात …….!
!! शुभ रात्री !!
Leave a comment
आठवणी ह्या काहीशा खोडकरचं असतात
त्या येतात तेव्हा गर्दीत ही एकाकी करतात
आणि जेव्हा एकाकी असतो
तेव्हा गर्दी करतात …….!
!! शुभ रात्री !!
जो चांगल्या वृक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.
म्हणून नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच सहवासात राहणे योग्य..!!
शुभ रात्री
रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा
काही शब्द आहेत,
चांदण्यांच्या शितलपणात
काही काव्य आहे,
काळोख पडला रात्र झाली म्हणून
इतक्यात झोपू नका
कारण सारे जग विश्रांती घेत असताना
कुणीतरी आपली
गोड-गोड आठवण काढत आहे.
शुभ रात्री मित्र – मैत्रिणींनो
गोड गोड स्वप्ने पहा.
वास्तवातली दुनिया
स्वप्नातल्या दुनियेपेक्षा खरी आहे…
पण मला मात्र माझी
स्वप्नातली दुनियाच बरी आहे..,
गुड नाईट