Best Shivaji Jayanti Images In Marathi

Shiv Jayanti Chya Manpurvak Shubhechha
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा…. दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा….!!!
शिवजयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त
सर्व शिवभक्तांना हार्दिक भगव्या शिवमय शुभेच्छा.
जय भवानी जय शिवाजी.

Shiv Jayanti Chya Shubhechha
यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत,
वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत जाणता राजा..
शिवजयंतीच्या शुभेच्छा!

Shiv Jayanti Chya Whatsapp Shubhechha
श्वासात रोखूनी वादळ, डोळ्यांत रोखली आग,देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ…
शिवजयंतीच्या शुभेच्छा!

Maratha Raja Shiv Chhatrapati
मराठा राजा महाराष्ट्राचा,
म्हणती सारे माझा माझा,
आजही गौरव गिते गाती,
ओवाळूनी पंचारती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Chya Shubhechha
एक विचार समतेचा…
एक विचार नितीचा…
ना धर्माचा.. ना जातीचा..
माझा राजा फक्त मातीचा…
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!

Raje Shiv Chhatrapati

Jai Bhavani Jai Shivaji

Chhatrapati Shivrai He Maze Daivat Aahe
शुरता हा माझा आत्मा आहे।
विरता आणि विवेक ही माझी ओळखआहे।
क्षत्रिय हा माझा धर्म आहे।
छत्रपति शिवराय हे माझे दैवत आहे।
होय मी मराठी आहे।

Chhatrapati Shivray
छत्रपति शिवराय’…
शिवनेरीच्या क्षितिजावर
उगवलेला,शेकडो वर्षाची
काळरात्र चिरून स्वराज्याच्या
मंगल प्रकाशाने सगळा
आसमंत तेजोमय बनवणारा “ शिवसुर्य “…!!!!


ना काशी रामेश्वर ना मथुरा आयोध्या,
तीर्थ माझे रायगड आणि देव शिवराय.


शिवराय आमचे प्राण शिवराय मराठ्यांची जाण,
शिवराय सकल हिंदुस्थानाची शान शिवराय,
हिंदवी स्वराज्याला लाभलेली सोन्याची खान.
जय शिवराय जगदंब जगदंब जगदंब.


ॐ”बोलल्याने मनाला शांती मिळते.
“साई”बोलल्याने मनाला शक्ती मिळते.
“राम”बोलल्याने पाप मुक्ती मिळते.
“जय शिवराय”बोलल्याने
आम्हाला शंभर वाघाची ताकद मिळते
जय शिवराय ।।


छत्रपति शिवाजी महाराज !!
छ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे,
त्र :- त्रस्त मोगलांना करणारे,
प :- परत न फिरणारे,
ति :- तिन्ही जगात जाणणारे,
शि :- शिस्तप्रिय,
वा :- वाणिज तेज,
जी :- जीजाऊचे पुत्र
म :- महाराष्ट्राची शान,
हा :- हार न मानणारे,
रा :- राज्याचे हितचिंतक,
ज :- जनतेचा राजा, म्हणजे,
॥ छत्रपति शिवाजी महाराज ॥
अशा या रयतेच्या राजास मानाचा मुजरा …!!
सर्व शिवप्रेमींना शिवजयंतीच्या लाख लाख शुभेच्छा.

This picture was submitted by Smita Haldankar.

Leave a comment

Subscribe

Loading