Wonderful Valentines Day Photos In Marathi

Happy Valentines Day Wonderful Wish Pic
तू प्रेमाची गोडी आहेस, तू प्रत्येक स्वप्नाची आशा आहेस. तू माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर भेट आहेस.
व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा, प्रिये !

Valentines Day Marathi Message Picture
माझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात तू आहेस, प्रत्येक श्वासात मला तुझी जाणीव आहे. या व्हॅलेंटाईन डे ला, मला तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे तुम्ही माझे जग आहात !
सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुदंर……….
तु नक्किच आहेस….
पण………….
त्यापेक्षाही सुदंर
तुझं माझ्या आयुष्यात असणं
आहे
Happy Valentine Day
माझे सोन्याचे आभाळ,
माझी सोनेरी संध्याकाळ,
सये माझ्या गळ्यातली
सोनियाची तु माळ.
Happy Valentine Day!
तुझ्या प्रेमाचा रंग तो…
अजूनही बहरत आहे. 🙂
शेवटच्या क्षणा पर्यंत….
मी फक्त तुझीच आहे !!
Happy Valentine’s Day!
अनमोल जीवनात,
साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेर पर्यंत
हाथ तुझा हवा आहे,
आली गेली कितीही
संकटे तरीही,
न डगमगणारा
विश्वास फक्त तुझा हवा आहे…
Be My Valentine
हेप्पी वेलेनटाईन डे!
प्रेम म्हणजे
समजली तर भावना आहे,
केली तर मस्करी आहे,
मांडला तर खेळ आहे,
ठेवला तर विश्वास आहे,
घेतला तर श्वास आहे,
रचला तर संसार आहे,
निभावले तर जीवन आहे…
हेप्पी वेलेनटाईन डे!
तुझ्या प्रेमाचा रंग तो…
अजूनही बहरत आहे. 🙂
शेवटच्या क्षणा पर्यंत….
मी फक्त तुझीच आहे !!!
हेप्पी वेलेनटाईन डे!
प्रेम कसं असतं ते मला बघायचंय,
भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय,
श्वास घेऊन तर प्रत्येकजण जगतो,
पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय…
हेप्पी वेलेनटाईन डे!