Good Morning Marathi Shayari Image
Tags: Smita Haldankar
अनेक जण भेटतात.. खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतात ही… अनेक जण आपल्याला शब्द देतात आणि विसरतात ही… सूर्यास्ता नंतर स्वताःची सावलीही दूर जाते.. शेवटी आपण एकटेच असतो आणि.. सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी.
View More
कळीसारखे उमलून फुलासारखे फुलत जावे क्षणाक्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे अश्रू असो कोणाचेही आपण विरघळून जावे नसो कोणीही आपले आपण मात्र कोणाचेही व्हावे!!