स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला स्वपुत्रास दे जी
कृषी चालवाया परमपुज्य जी वंद्य या भारताला नमस्कार त्या दिव्य गो देवतेला।
वसुबारस च्या हार्दिक शुभेच्छा
स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला स्वपुत्रास दे जी
कृषी चालवाया परमपुज्य जी वंद्य या भारताला नमस्कार त्या दिव्य गो देवतेला।
वसुबारस च्या हार्दिक शुभेच्छा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा…. दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा….!!!
शिवजयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
आज २० जुलै रोजी सोमवती अमावस्या आहे. भगवान शिव यांना समर्पित आजचा सोमवार अधिक फलदायी आहे, यावेळी त्याचे महत्त्व अधिक वाढले आहे. कारण २० वर्षानंतर सोमवती अमावस्येचा योगायोग आला आहे.
आणि आजच्या दिवशी, 51 वर्षांपूर्वी, अमेरिकन अंतराळ संस्था नासाने अपोलो -11 अभियाना अंतर्गत एखाद्या व्यक्तीस प्रथमच चंद्रावर पाठविले होते. नील आर्मस्ट्राँग या मिशनसह चंद्रावर पोहोचणारी पहिली व्यक्ती ठरली होती.
‘सत्य’ आणि ‘अहिंसा’ हाच माझा धर्म आहे. ‘सत्य’ हा माझा देव आहे आणि ‘अहिंसा’ ही त्या देवाची आराधना आहे. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.