शुभ प्रभात
गुलाबाला काटे असतात..,
असे म्हणून रडत बसण्यापेक्षा
काट्यांना गुलाब असतो,
असे म्हणत हसणे उतम..
Leave a comment
शुभ प्रभात
गुलाबाला काटे असतात..,
असे म्हणून रडत बसण्यापेक्षा
काट्यांना गुलाब असतो,
असे म्हणत हसणे उतम..
बंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दांचे बंधन त्याला नसावे,
भावनांचा आधार असावा,
दुख्खाला तिथे थारा नसावा,
असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा.
शुभ सकाळ
आवडतं मला त्या लोकांना सकाळी गुड मॉर्निंग पाठवायला जे माझ्या समोर नसून सुध्दा माझ्या मनाच्या अगदी जवळ आहे.
गुड़ मोर्निग
“पहाटे पहाटे सकाळची प्रसन्न वेळ
वासुदेवाची मधुर वाणी
मोरपिसाची सुंदर टोपी घालुन
दुरुन येणारा घंटीचा घंटानाद्
आरतीचा आवाज
गोट्यातील गायीचे
वासरासाठी हंबरणे
… पक्षांचा चिवचिवाट
सर्वांची आपापली गडबड्
यातुन आजच्या दिवसाची सुंदर सुरवात
मंगलमय होऊ दे……
शुभ प्रभात.