Brilliant Good Morning Quotes In Marathi

Shubh Sakal Quote On Success
शुभ सकाळ
कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास ह्या असफलता नावाच्या बिमारीवरील दोन औषधे आहेत, ह्या तुम्हाला एक सफल व्यक्ती बनवतात.

Marathi Shubh Sakaal Image


शुभ सकाळ
जर तुम्हाला आनंदी आयुष्य जगायचे असेल तर माणसांवर किंवा गोष्टींवर लक्ष केंद्रित न करता, तुमच लक्ष ध्येयावर केंद्रित करा – अल्बर्ट आइंस्टीन


शुभ सकाळ
प्रत्येकात काही विशेष गुण असतातच
पण जर तुम्ही माश्याची परीक्षा त्याच्या
झाडावर चढण्याच्या क्षमतेवर
करू लागलात तर तुम्ही
सर्व आयुष्य त्याला मुर्खच समजत राहाल.
– अल्बर्ट आइंस्टीन


शुभ सकाळ
दिवसभरातून एकदा तरी स्वत:शी संवाद साधा.
तसे केले नाहीत तर तुम्ही या जगातील
एका चांगल्या व्यक्तीला भेटण्याची संधी गमवाल.
– स्वामी विवेकानंद


शुभ सकाळ
तुमच्या विचारांप्रमाणे तुम्ही घडता.
तुम्ही जर स्वत:ला दुर्बळ समजलात
तर दुर्बळ बनाल
आणि सामर्थ्यशाली समजलात
तर सामर्थ्यशाली बनाल.
– स्वामी विवेकानंद


शुभ सकाळ
सारी शक्ती तुमच्या आत दडलेली आहे.
तुम्ही काहीही आणि सारे काही करू शकता.
– स्वामी विवेकानंद


शुभ सकाळ
तुमचा सर्वोच्च आदर्श निवडा
आणि आपले जीवन त्या प्रमाणे जगा.
“महासागर” पहा, त्याच्या लाटा नाही ”
-स्वामी विवेकानंद


शुभ सकाळ
उठा, जागे व्हा!!
जोपर्यंत यश मिळत नाही
तोपर्यंत थांबू नका!
– स्वामी विवेकानंद

Good Morning Hriday Marathi Suvichar
गुड मॉर्निंग
जगातील सर्वात सुंदर गोष्टी पाहिल्या जाऊ शकत नाहीत किंवा स्पर्शही करता येणार नाहीत, त्या केवळ मनापासून अनुभवल्या जाऊ शकतात.
म्हणून आपलं हृदय सुदृढ ठेवा.

Sundar Sakal Moklya Manane Jaga
सुंदर सकाळ
माझ ऐका, मोकळ्या मनाने जगा‌,
हसा, आनंदी रहा कारण,
हे जीवन पुन्हा कधी मिळणार नाही.

Good Morning Dusryana Aanandi Kara
Good Morning
“जर एखाद्यास आनंदी करण्याची संधी मिळाली तर सोडू नका,
देवदूत असतात ती माणसं जे दुसऱ्यांच्या आनंदाची काळजी घेतात.”
सुखद व मंगलमय दिवसाची शुभेच्छा

Good Morning Aanandacha Arth
Good Morning
“आयुष्यातील आनंदाचा अर्थ लढाई लढणे नव्हे तर त्या टाळणे होय. कुशलतेने माघार हा सुद्धा स्वत: चा विजय आहे.”
तुमचा प्रत्येक क्षण आनंदाचा असो.

Good Morning Aayushatil Aanandi Kshan
आयुष्यातील आनंदी क्षणासाठी पैशाने कमविलेल्या वस्तुंपेक्षा स्वभावाने कमविलेली माणसं जास्त सुख देतात..
गुड मॉर्निंग

Good Morning Visara Aani Maf Kara

Good Morning Marathi Quote
उठ, ताजेपानासः सुरुवात करा,
दररोज चमकण्याची संधी पहा.
गुड मोर्निंग


प्रत्येक नवीन सकाळी
आपण पुन्हा जन्माला येतो,
आज आपण जे करत आहोत
तेच महत्त्वाचे आहे.
गुड मोर्निंग

Good Morning
प्रत्येक दिवस नवीन सुरु करण्यासाठी सर्वोत्तम दिवस आहे.
गुड मोर्निंग

Good Morning Marathi Quote
दररोज चांगला नाही कदाचित,
पण प्रत्येक दिवशी काहीतरी चांगले असते.
गुड मोर्निंग

Good Morning Marathi
दररोज जागे व्हा आणि आपल्या जीवनासाठी आभार मना.
गुड मोर्निंग

Good Morning Marathi Quote
त्या जीवनाला प्रेम करा
जे तुम्ही जगत आहे.
ते जीवन जगा
ज्याला तुम्ही प्रेम करत आहे.
गुड मॉर्निंग
आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा,
वादळात सगळं वाहून गेल,
म्हणुन रडत बसू नका,
वेगळ अस काही,
माझ्यात खास नाही
असं म्हणून उदास होऊ नका
मृगाकडे कस्तुरी आहे,
फुलात गंध आहे,
सागराकडे अथांगता आहे,
माझ्याकडे काय आहे,
असं म्हणून रडू नका,
अंधाराला जाळणरा एक सूर्य
तुमच्यातही लपला आहे.
आव्हाहन करा त्या सूर्याला!!!!!
मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात
नवीन क्षितिज घेऊन.
अंधारामय रात्र संपवून
सोनेरी किरणांनी सजून
मग रोजच उगवेल एक नवी सकाळ,
उत्साह ध्येयाने भारुन म्हणून म्हणते………
आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसल तरी
एकट्यानेच ते फुलवत रहा…

Good Morning Marathi Quote
“जीवनाच्या हिंदोळ्यावर काही क्षण खूप निराशाजनक असतात.
त्यात आपण स्वत:ला सावरणं महत्त्वाच असतं….
जशी काळोख रात्र सरली की लख्ख पहाट असते.
तसं आपण फक्त खंबीर राहण महत्त्वाचं असतं…
गुड मॉर्निंग”


“गोड माणसांच्या आठवणींनी…
आयुष्य कस गोड बनत…
दिवसाची सुरूवात अशी गोड झाल्यावर..
नकळंत ओठांवर हास्य खुलत…
गुड मॉर्निंग


कोकिळेच्या मंजुळ सुरांनी ,
फुलांच्या हळुवार सुगंधांनी
आणि
सूर्याच्या कोमल किरणांनी ,
ही सकाळ आपलं
स्वागत करत आहे.
गुड मोर्निंग मित्रांनो

Good Morning Marathi Quote
निसर्गासारखा नाही रे सोयरा
गुरू सखा बंधू मायबाप
त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप
मिटती क्षणात आपोआप.
गुड मोर्निंग मित्रांनो


उगवेल हा सूर्य आज फक्त तुमच्यासाठी..
साऱ्या मनाच्या इच्छा तुमच्या पूर्ण करण्यासाठी..
अशी सुंदर सकाळ रोजच जीवनी यावी…
तुमच्या प्रसन्न चित्तानेती अशी खुलून यावी..
हा दिवस तुम्हा सर्वांना
खूप खूप आनंदाचा जावो..

Leave a comment

Subscribe

Loading