Good Morning Photos In Marathi
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
एखाद्या जीवलग माणसाच्या
पाठीमागे ठामपणे उभे रहा
जिंकलात तरी त्याच्यासाठी
आणि हरलात तरी त्याच्या साठीच….
नशीबाच्या खेळामुळे नाराज होऊ नका
जीवनात कधी उदास होऊ नका…
परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवुनच
जन्माला घालतो,पण चमकतो तोच …
जो घणाचे घाव सोसण्याची हिमंत ठेवतो
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤