Awesome Good Night Status In Marathi
बंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दांचे बंधन त्याला नसावे,
भावनांचा आधार असावा,
दुख्खाला तिथे थारा नसावा,
असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा.
शुभ सकाळ
झोपाळा जितका मागे जातो – तेवढा पुढे सुद्धा येतो त्याच प्रमाणे जर ‘जीवनाचा’ झोका मांगे गेला तर ‘घाबरु नका’. . . तो पुढे ही येईल!
शुभ सकाळ
शुभ सकाळ
मनाने स्वीकारलेली परिस्थिती म्हणजे सुख होय.
जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तर तक्रार करू नका
कारण परमेश्वर असा डायरेक्टर आहे,
जो कठीण रोल नेहमी अप्रतिम अभिनेत्यालाच देतो.
शुभ सकाळ
“भले यशस्वी होण्याची खात्री नसेल..
परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे..
शुभ सकाळ 🌹😊