About

Smita HaldankarAugust 10, 2018
मित्रानो,😊
सौ. स्मिता हळदणकर चा हृदय पूर्वक नमस्कार!!!!!
आपण इथ वर आलात आपले मना पासून आभार,
marathiimages.com वर आपले सहर्ष स्वागत आहे.
smitcreation.com च्या यशश्वी वाटचाली नंतर अगदी मनापासून वाटले म्हणून हि Website सुरु करत आहे.
ह्या Website चा मुख्य उदेश ” मराठी संस्कृती ची जपवणूक आणि पुढील पिढीला आपल्या संस्कृतीचा खजिना सुपृत करणे.”
आपल्या नवीन मराठी पिढीच्या जीवनाला मराठी संस्कृती चे वळण देण्याचा
एक छोटा प्रयत्न आहे…
एक ध्येय वेडा प्रवास…
हि एक नुसती Website नसून मराठी मना मनातील शब्दांची मैफल आहेत, जी इमेजेस च्या स्वरुपात आपल्या साठी घेवून आले आहे. इथे शब्दांच्या मैफिलीत अनेक गोष्टी समाविष्ट केल्या आहेत, त्याची श्रेणी तुमच्या माहिती साठी देत आहे,
शुभ सकाळ, शुभ रात्री, वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, मराठी सण, मराठी सुविचार, मराठी शायरी, मराठी विनोद, मराठी चारोळी, मराठी प्रेम कविता,,मराठी टीपा, मराठी संग्रह.
या सर्व मुख्य श्रेणी आहेत त्या प्रत्येकाच्या उप-श्रेण्या सुद्धा आहेत, जे आपणास Website वर दिसतीलच.
प्रत्येक पेज वर तुम्हाला या सर्व श्रेण्या दिसतील.
महत्वाची सुचना:-
🔊आवडलेले सुविचार तुम्ही आपल्या मित्रांसोबत SHARE करू शकता. ( WhatsAPP, Facebook, Email ,Twitter व इतर सर्व )

❤ Website ला FB Likes देऊन आम्हाला प्रोत्साहन द्यायला विसरू नका.

👫 जेवेढे जास्त लोक या Website शी जोडले जातील तेवढीच जास्त मेहनत घेण्यास आम्हाला उत्साह प्राप्त होईल.

🖎 आपल्या प्रतिक्रिया आम्हाला पाठवायला विसरू नका. आम्ही वाट पहात आहोत..

👇 प्रतिक्रिया पाठवण्यासाठी खालील मार्ग उपलब्ध आहेत..
Contact Us Here 👈

धन्यवाद व अनेक शुभेच्छा.
सौ. स्मिता हळदणकर

Subscribe

Loading