Best Daughters Day Photos In Marathi

Kanya Dinachya Shubhechha
लेक माझी भाग्याची, राजकन्या आहे घराची.
कन्या दिनाच्या शुभेच्छा

Kanya Dinachya Hardik Shubhechha
पाहुनी रूप गोंडस मनी माया दाटते, अशी कळी मग गर्भातच का नकोशी वाटते. मुलींना जगवा, मुलींना वाचवा.
कन्या दिनाच्या शुभेच्छा

Kanya Din Shubhechha In Marathi
लेक हे असं खास फुल आहे जे प्रत्येक बागेत फुलत नाही. माझ्या बागेत फुललं यासाठी देवा मी तुझा आभारी आहे.
कन्या दिनाच्या शुभेच्छा

Kanya Din Marathi Shubhechha
एक तरी मुलगी सुनेच्या रूपात मिळावी, लेकीची सर तिने थोडीतरी भरून काढावी.
कन्या दिनाच्या शुभेच्छा

Jagtik Kanya Dinachya Hardik Shubhechha
एक तरी मुलगी असावी, कळी उमलताना पाहता यावी, मनातील गुपितं तिने हळुच माझ्या कानी सांगावी.
जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Leave a comment

Subscribe

Loading