Awesome Hug Day Pics In Marathi

Happy Hug Day Marathi Photo
बर्फासारख्या या थंडीमध्ये तुझ्या मिठीत विसावसं वाटतं,
एका जन्माचं आयुष्य एका क्षणात जगावसं वाटतं.
Happy Hug Day

Happy Hug Day Quote In Marathi
मिठीत तुझ्या असताना
वेळेनेही थोडं थांबावं,
क्षणभंगुर त्या क्षणांना तेव्हा दीर्घायुष्य लाभावं!
Happy Hug Day

Happy Hug Day In Marathi
चिंब भिजल्यावर तहान लागते ना,
तसं होतं तुला भेटल्यावर,
तुलाच पाहत राहावंसं वाटतं,
तुझ्या कुशीत मिटल्यावर…
Happy Hug Day!

Happy Hug Day Marathi Status
प्रेम माझं तुझ्यावरचं,
कोणत्याच शब्दात मावणार नाही,
तुला मिठीत घेताच कळतं,
आता त्याचीही गरज भासणार नाही…
Happy Hug Day!

Happy Hug Day Status In Marathi
सुटलाय थंड वारा,
त्यात पावसाच्या धारा..
असं वाटतं,
आज तुझ्या मिठीतच जाऊ दे,
माझा वेळ सारा…

Leave a comment

Subscribe

Loading