Great Happy Promise Day Pictures In Marathi

Best Happy Promise Day Wishing Photo In Marathi
तुझे हास्य माझे आनंद आहे, तुझे दुःख माझे दुःख आहे. मी वचन देतो, मी प्रत्येक क्षणी तुझ्यासोबत असेन !
प्रॉमिस डेच्या शुभेच्छा !

Happy Promise Day Marathi Message Picture
मी वचन देतो की जोपर्यंत मी श्वास घेत आहे तोपर्यंत मी तुमची साथ कधीही सोडणार नाही. प्रॉमिस डेच्या शुभेच्छा !
आपले नाते अधिकाधिक घट्ट व्हावे यासाठी मी नेहमी प्रयत्न करेन.
तुला माझ्याकडून नेहमीच साथ मिळेल.
Happy Promise Day
माझ्यासाठी जगातील सर्वात सुंदर मुलगी तूच आहेस.
आज मी तुला वचन देतो की, मी फक्त तुझ्याशी लग्न करेन
आणि इतर कोणालाही माझ्या आयुष्यात तुझी जागा देणार नाही.
Happy Promise Day
तुला ज्या ज्या क्षणी गरज असेल मी तुझ्याबरोबर असेन, आपल्या प्रेमाची शपथ आज वचन देते तुला.
Happy Promise Day
प्रत्येक क्षणी तुझ्यावरच करेन प्रेम हे माझे वचन आहे तुला,
वचन कायम निभावेन हे देते वचन तुला
Happy Promise Day
कधी कोणाला वचन देईन असं वाटलंही नव्हतं.
पण काय करणार तुझ्यासारखी मैत्रीण मला गमवायची नाहीये.
त्यामुळे आयुष्यभर ही मैत्री अशीच निभावेन
हे माझ्याकडून तुला वचन.
वचन दिवस शुभेच्छा
मला तुझ्याकडून फक्त एक Promise हवंय,
कितीही भांडण झालं ना,
तरी तु आपलं नातं
कधीही तोडून जाणार नाहीस
जेव्हा भेट होईल आपली,
तेव्हा एक Promise तुझ्याकडून हवं आहे..
ह्याच जन्मी नाही तर,
प्रत्येक जन्मी तुच मला हवा आहेस…!
आज सर्वजण Promise Day साजरा करत आहे,
म्हणून मी पण आईला Promise केलं
आणि म्हणालो,
पुढच्या जन्मी पण तुझ्याच पोटी जन्म घेईन…
आज स्वतालाच एक असं Promise करा की,
Life मध्ये कितीही नवीन Friend भेटले तरी,
जुन्या दोस्तांना कधी विसरायचं नाही…
एक Promise माझ्याकडून,
जेवढे सुख तुला देता येईल तेवढे देईल,
काहीही झाले तरी मी शेवटपर्यंत साथ मात्र तुलाच देईल…