New Year Photos In Marathi
हेप्पी न्यू यर
नवीन वर्ष आपणां सर्वांससुखाचे,
समृद्धीचे, भरभराटीचे, सुरक्षित
आणि आरोग्यदायी जावो
“पुन्हा एक नविन वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला,
पुन्हा एक नवी दिशा,
नववर्षाभिनंदन”
सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट,
नवा आरंभ, नवा विश्वास,
नव्या वर्षाची हीच तर खरी सुरवात…
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
चला या नवीन वर्षाचं. स्वागत करूया,
जुन्या स्वप्नांना, नव्याने फुलुवुया
नववर्षाभिनंदन
स्वप्न नवे !!
दुःख सारी विसरून जावू ..
सुख देवाच्या चरणी वाहू…
स्वप्ने उरलेली.. नव्या या वर्षी
नव्या नजरेने नव्याने पाहू…
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…
येवो समृद्धि अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा,
नव वर्षाच्या या शुभदिनी…!
*2019 संपताना आणि 2020 ला सुरुवातीपासुनच ….*
😔 *दुःख — Delete करून टाका*
😄 *आनंद– Save करून घ्या*
👥 *नाते—-Recharge करा*
👭 *मैत्री —-Download करा*
👹 *शत्रूत्व — Erase करून टाका*
👆 *सत्य —Broadcast करा*
😷 *खोटे—Switch Off केलेलेच बरे*
🙄 *तणाव—Not Reachable होईल तेवढे चांगले*
❤ *प्रेम — Incoming असूदे*
💔 *दुस्वास–Outgoing*
*होईल तर बरे*
😃 *हास्य—Inbox मध्ये घ्या*
😭 *अश्रु — Outbox मध्येच राहू द्या*
😡 *राग—-Hold वर ठेवा*
😊 *स्मितहास्य—Send करत रहा*
📩 *मदत—-Ok म्हणा*
💟 *मन—Vibrate मोड वर ठेवा*
*मग बघा आयुष्य कसे सुंदर असेल*
👌👌👌👌👌
*Happy New Year..2019*
“गेलं ते वर्ष, गेला तो काल,
नवीन आशा अपेक्षा घेवून आले नवीन साल.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा”
“नवीन वर्ष आपणांस व आपल्या कुटुंबियास
सुख-समृध्दीचे, भरभराटीचे आणि आनंदमय जावो
हि सदिच्छा..येणाऱ्या काळात आपण
अधिक यशस्वी होवो हि शुभेच्छा..”
नवीन वर्ष आपणांस व आपल्या कुटुंबियास
सुख-समृध्दीचे, भरभराटीचे आणि आनंदमय जावो
हि सदिच्छा..