Brilliant Merry Christmas Pictures In Marathi

Happy Christmas Marathi Message
आला सांता आला घेऊन शुभेच्छा हजार
लहान मुलांसाठी गिफ्ट्स आणि प्रेमाची बहार
तुम्हाला ही आनंदाचा जावो हा आनंदाचा सण वारंवार.
हेप्पी क्रिसमस

Merry Christmas Mitra
तुझ्या आयुष्यातही ख्रिसमसची रात्र सुख समृद्धी आणो. तुझा आनंद नेहमी द्विगुणित होवो.
मेरी ख्रिसमस मित्रा.

Christmas Marathi Shubhechha
वात्सल्याचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला,
विनंती आमची येशूला
सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला
क्रिसमस च्या शुभेच्छा

Natal San Chya Hardik Shubhechha
नाताळ सण घेऊन आला आनंद मनात
मागूया सार्‍या चुकांची माफी मनात
सर्वांना सुखी कर ही कामना उरात
मदत हाच धर्म गाणे गावे सुरात
नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

Merry Christmas Marathi Shubhechha For Colleagues
तुमच्यासाठी सांता आनंद, समृद्धी आणि यश घेऊन येवो. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा तो पूर्ण करो.
मेरी ख्रिसमस.

Natal Shubhechha
नाताळ सण
साजरा करु उत्साहात,
प्रभू कृपेची होईल बरसात….
नाताळाच्या प्रेमपुर्वक शुभेच्छा!

Christmas Shubhechha
नाताळाचा सण,
सुखाची उधळण!
मेरी ख्रिस्तमस!
तुम्हाला व कुटुंबियांना
ख्रिस्तमसच्या अनेक शुभेच्छा!


आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे,
केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे,
मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे,
प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे…
नाताळच्या शुभेच्छा!

Natal Chya Hardik Shubhechha
प्रभूची कृपादृष्टी
आपल्यावर नेहमी राहो,
आपल्या जीवनात प्रेम
सुख समृद्धी येवो..
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा

Natal Chya Hardik Shubhechha
ही ख्रिस्त जयंती व येणारे नवीन वर्ष,
तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी,
आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना…
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!

Leave a comment

Subscribe

Loading