Gandhi Jayanti Photos In Marathi
‘सत्य’ आणि ‘अहिंसा’ हाच माझा धर्म आहे. ‘सत्य’ हा माझा देव आहे आणि ‘अहिंसा’ ही त्या देवाची आराधना आहे. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
रोजच्या प्रार्थनेत शब्द नसतील तरीही चालेल, पण ह्रदय हवे. ह्रदयाशिवाय आलेले शब्द मात्र नकोत. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, नंतर तुमच्यावर हसतील, नंतर भांडतीलही; पण सरतेशेवटी विजय तुमचाच असेल. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
अहिंसा हे दुर्बलांचे नाही तर बलवानांचे शस्त्र आहे.
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका.
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
देवाला कोणताच धर्म नसतो.
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
हिंसेच्या मार्गाने एखादी गोष्ट साध्य होते तेव्हा ते यश तात्पुरते असते. त्यामुळे होणारे नुकसान मात्र दीर्घकालीन असते. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
चांगल्या बदलाची सुरूवात आधी स्वत:पासून करा.
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
अहिंसाचा तो होता पुजारी;
सत्याचा मार्ग दाखवणारा;
ईमान चा धडा ज्याने शिकवला आम्हास;
तो होता बापू लाठीवाला.
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
ज्याने देशाला आज़ाद केले,
ज्याने संपूर्ण भारतात अहिंसाचा धडा शिकवला,
ज्याने भारतीय संस्कृतिचे महत्व सांगितले,
ज्याने विदेशी संस्कृतिला बाहेर काढले,
त्याच महान पुरुषाला राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणतात.
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
खादी माझा अभिमान आहे,
करम माझी पूजा आहे,
खरे माझे कर्म आहे,
आणि हिंदुस्तान हे माझे जीवन आहे.
गांधी जयंती च्या शुभेच्छा
गांधी जयंती शुभेच्छा
गांधी जयंती शुभेच्छा