Wonderful Good Night Thoughts In Marathi

Shubh Ratri Suvichar
जो चांगल्या वृक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.
म्हणून नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच सहवासात राहणे योग्य..!!
शुभ रात्री


असे ह्रदय तयार करा की
त्याला कधी तडा जाणार नाही,
असे हास्य तयार करा की
त्याने ह्रदयाला त्रास होणार नाही,
असा स्पर्श करा की
त्याने जखम होणार नाही,
अशी नाती तयार करा की
त्याचा शेवट कधी होणार नाही
शुभ रात्री

Shubh Ratri Suvichar
राग आल्यावर ओरडायला
कधीच ताकद लागत नाही,
राग आल्यावर खरी ताकद
लागते ती शांत बसायला,
लक्षात ठेवा..
शब्द येतात हृदयातून पण
अर्थ निघतात डोक्यातून…!
शुभ रात्री

Shubh Ratri Suvichar
आयुष्यात समजा आपण एखाद्या गोष्टीत हरलो..
तर
ती भावना जितकी दुर्दैवी आणि दु:खदायक असते..
त्यापेक्षाही पुन्हा त्याच गोष्टीत जिंकण्याची इच्छा नसणं….
ही भावना जास्त भयंकर असते….
प्रयत्न करत रहा….
शुभ रात्री

Leave a comment

Subscribe

Loading