Awesome Good Night Messages
रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा
काही शब्द आहेत,
चांदण्यांच्या शितलपणात
काही काव्य आहे,
काळोख पडला रात्र झाली म्हणून
इतक्यात झोपू नका
कारण सारे जग विश्रांती घेत असताना
कुणीतरी आपली
गोड-गोड आठवण काढत आहे.
शुभ रात्री मित्र – मैत्रिणींनो
गोड गोड स्वप्ने पहा.
चंद्राची सावली डोक्यावर आली
चिमुकल्या पावलांनी
चांदणी अंगणात आली
आणि हळूच कानात सांगून गेली
झोपा आता रात्र झाली ….!!
शुभ रात्री
कृपया लक्ष द्या…
♥स्वप्न नगरीत
जाणारी झोप एक्स्प्रेस
थोड्याच वेळात मऊमऊ
गादीच्या प्लाटफोर्मवर
येत आहे तरी सर्वांना विनंती
आहे कि सर्वांनी आपआपली
स्वप्ने घेऊन तयार राहावे
आशा करतो कि तुमची झोप
सुखाची जावो ♥
♥ !! शुभ रात्री !! ♥
उष:काल होता होता काळरात्र झाली
चला आता झोपू आपण फार रात्र झाली
शुभ रात्री
मांजराच्या कुशीत लपलंय कोण?
ईटुकली पिटुकली पिल्ले दोन!
छोटे छोटे डोळे, इवले इवले कान,
पांघरुण घेऊन झोपा आता छान….
शुभ रात्री