Best Good Night Poems In Marathi
आठवणी ह्या काहीशा खोडकरचं असतात
त्या येतात तेव्हा गर्दीत ही एकाकी करतात
आणि जेव्हा एकाकी असतो
तेव्हा गर्दी करतात …….!
!! शुभ रात्री !!
कळीसारखे उमलून फुलासारखे फुलत जावे
क्षणाक्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे
अश्रू असो कोणाचेही आपण विरघळून जावे
नसो कोणीही आपले
आपण मात्र कोणाचेही व्हावे!!
!! शुभ रात्री !!
भेटीचे हे क्षण हातातून
अलगद निसटून जातात
रात्री झोपताना एकांतात
आठवणींचे वारे वाहतात
शुभ रात्री
पाकळ्याचं गळणं म्हणजे फुलाचं मरण असतं,
मरताना ही सुंगध देणं यातच आयुष्य सारं असतं,
असं आयुष्य जगणं म्हणजे खरंच सोनं असतं,
पण या आयुष्यात तुमच्यासारखे स्नेही मिळाले.
तर हे जगणं सोन्याहून पिवळ असतं …
शुभ रात्री
मंद गतीने पाऊले उचलत
चांदण्यांचा प्रवास सुरु झाला,
दडला होता ढगात हा चंद्र
पदरात जसा मुखचंद्र लपलेला..
शुभ रात्री