Awesome Good Night Quotes In Marathi
वास्तवातली दुनिया
स्वप्नातल्या दुनियेपेक्षा खरी आहे…
पण मला मात्र माझी
स्वप्नातली दुनियाच बरी आहे..,
गुड नाईट
प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण
उघडू शकतो फक्त आपल्याकडे
माणूस KEY 🔑
असली पाहीजे…
🙏 गुड नाईट🙏
एकमेकांना “good night”
म्हणण्यापूर्वी त्या दिवसाचे संघर्ष
त्याचदिवशी संपवायचे
आणि
उगवत्या सूर्याचं ताज्या मानाने स्वागत करायचे
गुड नाईट
पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही
आईच्या डोळ्यात येणाऱ्या आनंदाश्रुसाठी
मोठ व्हायचंय..
गुड नाईट
आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत…!!!
।। शुभ रात्री ।।
यशस्वी माणूस तोच होतो
ज्याच्यावर शत्रूने लिंबू फेकले
तरी तो त्याचा सरबत करून पितो
गुड नाईट
शेतात काय पिकतं त्यापेक्षा
बाजारात काय विकतं हे ज्याला
कळतं तो माणूस जीवनात
निश्चितच यशस्वी होतो..
गुड नाईट
जी माणसे पायाने चालतात
ती फक्त अंतर कापतात,
आणि जी माणसे डोक्याने
चालतात ती निश्चितच ध्येय
गाठतात..
गुड नाईट
झोपेत पडलेली स्वप्ने
कधी खरी होत नसतात ,
पण ती स्वप्ने खरी होतात
ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देता …
गुड नाईट