Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din Images
आपल्या देशासाठी आणि समाजासाठी अहोरात्र कार्य करून सामाजिक बांधिलकी जपणा-या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महापुरुषास महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन!
समाजपरिवर्तनाचे शस्त्र मानून ज्यांनी शिक्षणाचा केला प्रसार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे होते हे थोर विचार महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
महामानव विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि
बहुजणांचे उद्धारकर्ते भारताचे भाग्य विधाते
प. पु. बोधिसत्व डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या
महापरिनिर्वाण दिनानिमित्त
त्यांच्या पवित्र स्मृतिस
विनम्र अभिवादन
कोटी कोटी प्रणाम
“भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार”,
महामानव,
बोधीसत्व,
परमपुज्य,
क्रांतीसुर्य,
विश्वरत्न.डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या
महापरिनिर्वाण दिना निमित्त
विनम्र आभिवादन…
जय भिम.