Happy Teddy Day Pics In Marathi
टेडी सारख्या दिसणाऱ्या माझ्या गोड मित्रांना…
Happy Teddy Bear Day!!
एक टेडी तिला पण द्या,
जिने तुम्हाला लहानपणापासून
एका टेडी सारखं सांभाळलं…
Happy Teddy Day !
तु माझ्या आयुष्यातील मोलाचा क्षण,
प्रत्येक वेळी हा टेडी करेल मला तुझी आठवण,
राहु दै सदैव असेच प्रेम तुझे माझ्यावर.
Happy Teddy Day
टेडी बेअर दिसायला किती सुंदर वाटतात,
हृदयात एकाच क्षणात उतरुन जातात,
त्यांना पाहून तुझीच आठवण येते,
काय सांगू तुला तुच माझी टेडी बेअर वाटते
Happy Teddy Day
आजकाल सध्या प्रत्येक डेटी बेअरला पाहून हसु येते,
कसे सांगू त्या व्यक्तीला
मला प्रत्येक डेटीमध्ये तुच दिसून येते
Happy Teddy Day
तु सदैव हसत रहा,आनंदी रहा,खुश रहा,
मात्र सदैव टेडी बेअर सारखे माझ्या सोबत रहा.
Happy Teddy Day