Awesome Kiss Day Images In Marathi

Awesome Kiss Day Marathi Message Image
तुझे एक गोड चुंबन माझा संपूर्ण दिवस खास बनवू शकते; तुझ्या ओठांचा स्पर्श मला प्रत्येक आनंदाची अनुभूती देऊ शकतो. किस डेच्या शुभेच्छा !

Best Kiss Day Status Photo
ओठांचे ओठांशी मिलन होऊ दे, प्रेमाचे गोड बोलणे होऊ दे. किस डे वर, माझी फक्त एकच इच्छा आहे की, तुमचे प्रेम असेच माझ्यासोबत राहो !

एक किस हवी होती मला पाकळीसारख्या ओठांची
लाजून मला गप्प बसवणार्या पहिल्या बोटाची
एक किस हवी होती मला तुझ्या सुंदर मुखड्याची
पहाव अन पहातच रहावं अशा चंद्रासारख्या तुकड्याची
Happy Kiss Day

मला माहित आहे,
तुझ्या ओठांवर Smile कधी येते ते,
मला पाहून ना…
पण तुला माहित आहे का?
माझ्या ओठांवर Smile कधी येते ते,
जेव्हा तू मला किस करतोस तेव्हा…
HAPPY KISS DAY!

ओठांवरती ओठ ठेऊन
घ्यावे एक दीर्घ चुंबन…
अर्पूण सारे तन मन
अनुभवा जीवनातील सूंदर क्षण…
Happy Kiss Day

एकाचा ओठ दुसऱ्याच्या ओठाला म्हणाला..
नेहमीच भेटतो आपण.. आता हा दुरावा कशाला?
शब्दांचा अबोला…
सहवासातून करु सुरुवात नव्या मैत्रीपर्वाला.
Happy Kiss Day

ओठात गोठले शब्द,
संवाद कसा थांबला…
चुंबन असे साक्षीला,
साद नव्या प्रितीला…
Happy Kiss Day

प्रेमातील सहवासात ‘त्यांचा’ दुरवा संपला नाही…
ओठांनी केले बंड.. दोघांनाही राहावले नाही..
मिठीत घेता एकमेकां… चुंबनावरच थांबताना
प्रेमचा गुलकंद चाखताना सावरले नाही..
Happy Kiss Day

थरथरणारे ओठ गुलाबी
अजून पावत होते कंपन
डोळे मिटुनी क्षणात घेई
पुन्हा एकदा अधिरे चुंबन
Happy Kiss Day

रोजचं तुला ‘Pyaar’करतो
रोजचं तुला ‘Yaad’करतो
रोजचं तुला ‘Miss’करतो
पण आजच्या दिवशी मी तुला ‘Kiss’ करतो
Happy Kiss Day

ओठात गोठले शब्द,
संवाद कसा थांबला…
चुंबन असे साक्षीला,
साद नव्या प्रितीला…
Happy Kiss Day

मिठीत तुझ्या गुंतल्यावर
वाटते ओठांची चव चाखावी
मिठी तुझी सैल करून
ओठांकडे स्वारी वळवावी
Happy Kiss Day

Lifetime मी तुला रोज Miss करणार
आणि रोज रात्री स्वप्नात येऊन
तुझ्या गालावर Kiss करणार…
Happy Kiss Day!!








