Wonderful Propose Day Photos In Marathi

Propose Day Marathi Message Image
प्रपोज डेच्या शुभेच्छा
तुझ्या हास्यात काहीतरी खास आहे जे मला नेहमीच माझ्या हृदयात जपून ठेवायचे आहे. तू माझ्या आयुष्याचा भाग होशील का ?

Lovely Propose Day Marathi Message Image
प्रपोज डेच्या शुभेच्छा
सर्व नाती प्रेमावर बांधली जातात, पण तुझ्यावर प्रेम करण्याची इच्छा माझे संपूर्ण जग बनली आहे. तू मला तुझा जोडीदार बनवशील का ?
लागलंय वेड तुझ्या प्रेमाचं,
प्रेम तुझं देशील का..?
थांबव आता हा खेळ सारा,
कायमची माझी होशील का..?
हॅप्पी प्रपोज डे, I Love You
तू हो म्हणालीस तर होईल प्रत्येक क्षण खास
आयुष्यभर मिळेल का मला तुझा सहवास
I Love You, हॅप्पी प्रपोज डे
माझ्या प्रेमाच्या स्वप्नांचा चेहरा होशील का
प्रेम माझे स्वीकारून होकार देशील का?
I Love You
हाती हात देशिल का
जन्मभराची साथ देशील का
सांग तू माझी होशील का?
हॅप्पी प्रपोज डे, I Love You
आज पुन्हा
प्रपोज करा आपल्या हरवलेल्या आत्मविश्वासाला
प्रपोज करा आपल्या स्वाभिमानाला
प्रपोज करा आपल्यातील निष्ठेला
प्रपोज करा आपल्यातील प्रामाणिक पणाला
प्रपोज करा आपल्यातील कर्मठ सेवावृत्तीला
प्रपोज करा आपल्यातील व्यापक दृष्टिकोनाला
प्रपोज करा आपल्यातील कमी झालेल्या प्रेमळ स्वभावाला
प्रपोज करा आपल्यातील भरकटलेल्या माणुसकीला.
हॅप्पी प्रपोज डे…..
श्वास असेपर्यंत तुला साथ देईन,
दुःखाच्या वादळातही तुझ्या सोबतच राहीन,
माहित नाही असा क्षण पुन्हा केव्हा येईल,
आज दिवसभर तुझ्या उत्तराची वाट मी पाहीन…!
हृदयाच्या जवळ राहणारं,
कुणीतरी असावे,
असं तुला वाटत नाही का?
मी तर तुलाच निवडलं,
तू मला निवडशील का…?
नाही आज पर्यंत बोलता आले,
आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे…
नाही जगू शकत तुझ्याशिवाय,
इतकेच तुला सांगणार आहे…
प्रेम दिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!
ओढ लागलीया तुला मिळवायची,
तु मला समजुन घेशील का..?
लागलंय वेड तुझ्या प्रेमाचं,
प्रेम तुझं देशील का..?
थांबव आता खेळ हा स्वप्नांचा,
कायमची माझी होशील का..?
Dear,
होकार द्यायचा कि नकार हे तू ठरव,
बाकी प्रेम तर मी तुझ्यावर शेवट पर्यंत करेन…