Superb Aanandi Suvichar Photos In Marathi
आपल्याजवळ असलेल्या लहान गोष्टीत आनंदी व्हा.
असे काही लोक आहेत ज्यांच्या जवळ काहीही नसून सुध्दा हसू शकतात.
– स्मिता हलदणकर
स्वता:ला आनंदी होण्यास मदत करा,
नकारात्मक विचार मनात ठेवू नका.
तुम्ही जेवढा आनंद दुसऱ्यांना वाटाल, तेवढाच किंबहुना त्याहून जास्त आनंद तुम्हाला प्राप्त होत असतो
आपण अशा ठिकाणी पोहोचलो पाहिजे जिथे आपण पैशासाठी काम न करता आपल्या आनंदासाठी केल पाहिजे.
ध्येय साध्य करण्यासाठी घेतलेल्या
प्रयत्नांत तर खरा आनंद सामावला आहे.
आनंद हे अमृत आहे परंतु हे अमृत प्राप्त करून घेण्यासाठी मंथन करणे आवश्यक आहे. दुःखाचे मंथन केल्याने आनंदरूपी अमृत प्राप्त होतो.
आनंद नेहमी चंदना सारखा असतो,
दुसऱ्यांच्या कपाळावर लावा आपलीही बोटे सुगंधित करून जातो.
आनंद नेहमी चंदना सारखा असतो,
दुसऱ्यांच्या कपाळावर लावा आपलीही बोटे सुगंधित करून जातो.
आजच्या आनंदाच्या क्षणावर उद्याचे स्वप्न आणि समाधान टिकेल, पण उद्याच्या काळजीत आजचे सुख हरवू नका.
जो आनंदी राहतो तो इतरांना पण आनंदी करतो.
जसा तुम्ही मुक्कामाचा आनंद घेणार आहात तसाच प्रवासाचा आनंद घ्यायला शिका.
जर तुम्हाला खरच आनंद अनुभवायचा असेल तर आपल्या दु:खाशी खेळायला शिका.