Prabodhini (Kartiki) Ekadashi Images In Marathi
जातां पंढीरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटतांचि | या सुखा उपमा नाही त्रिभुवनी,
पहिली शोधोनी अवधी तीर्थे || कार्तिकी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा !
कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
ॐ नमो भगवते वासुदेवाय प्रबोधिनी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा
रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजणी | तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरावा ||
बहुत सुकृताची जोडी, म्हणुनि विठ्ठल आवडी | सर्व सुखांचे आगर, बाप रखुमादेवीवर ||
कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा !!!
ॐ नमो भगवते वासुदेवाय प्रबोधिनी एकादशी च्या शुभेच्छा
पाणी घालतो तुळशीला, वंदन करतो देवाला, सदा आनंदी ठेव माझ्या कुटुंबाला,
हीच प्रार्थना करतो पांडुरंगाला. कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा !