Guru Pornima Pictures In Marathi

Guru Purnima Marathi Shubhechchha
गुरु शिवाय ज्ञान नाही, ज्ञान शिवाय आत्मा नाही,
ध्यान, ज्ञान, संयम आणि कर्म ही सर्व गुरुची देणगी आहे.
गुरु पूर्णिमा ची शुभेच्छा!

Happy Guru Purnima Marathi Message
तोच गुरु श्रेष्ठ आहे ज्याच्या प्रेरणेने एखाद्याचे चरित्र बदलते, आणि मित्र तोच श्रेष्ठ आहे ज्याच्या संगतीत रंग बदलते.
हेप्पी गुरु पूर्णिमा

Guru Purnima Chi Hardik Shubhkamna
गुरु महणजे आई वडील, कलियुगातील देव आहे गुरु.
गुरु पूर्णिमाची हार्दिक शुभकामना !

Shubh Guru Purnima
गुरूचा भेदभाव करू नका, गुरुपासून दूर राहू नका, गुरु विना माणूस हा डोळ्यातून वाहणार पाणी आहे. शुभ गुरु पूर्णिमा

Guru Purnima Chya Shubhechha
आदी गुरुसी वंदावे |
मग साधनं साधावे||१||
गुरु म्हणजे माय बापं |
नाम घेता हरतील पाप||२||
गुरु म्हणजे आहे काशी |
साती तिर्थ तया पाशी||३||
तुका म्हणे ऐंसे गुरु |
चरणं त्याचे ह्रदयीं धरू||४||
गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा

Aayi La Guru Purnima Shubhechha
आई माझी गुरू, आई कल्पतरू,
आई माझी प्रीतीचे माहेर,
मांगल्याचे सार सर्वाना सुखदा पावे..
अशी आरोग्य संपदा कल्याण व्हावे सर्वांचे,
कोणी दुःखी असु नये,
गुरू पूर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

Guru Purnima Chya Hardik Shubhechchha Greeting
गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा..
गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य..
गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती..
गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य..
गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक..
आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना,
आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन…!!
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!

Guru Purnima Chya Nimittane Shubhechchha
“आज गुरुपौर्णिमा”
माझ्या जीवनातील माझे गुरु आई-बाबा, माझे गुरुजन, माझे बंधू, माझी पत्नी, माझी मुले तसेच,
माझ्या आयुष्याच्या वाटचालीत मला वेळोवेळी मार्गदर्शन
व आधार देणारे माझे सर्व मित्र मंडळी, नातेवाईक,
समाजातील न्यात अज्ञात व्यक्ती आपण सर्वजण मला वंदनीय व गुरुतुल्य आहेत…
आपणाकडून जीवनात खुप काही शिकता आले,
सर्वांचे धन्यवाद!
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपणा सर्वांना वंदन व शुभेच्छा…
जय गुरुदेव दत्त!

Guru Purnima Hardik Shubhechchha
गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि
अखंड वाहणारा झरा,
गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य,
गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती,
गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य,
गुरु म्हणजे आदर्श आणि
प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक,
आजपर्यंत कळत नकळतपणे
ज्ञान देणाऱ्या सर्वांना,
आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी
माझे वंदन…!!
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!

Guru Purnima Chya Hardik Shubhechchha
गुरूविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान..
जीवन भवसागर तराया,
चला वंदु गुरूराया|..
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!


गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु
गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात परब्रह्म
तस्मैः श्री गुरुवेः नमः।

Leave a comment

Subscribe

Loading