Family Day Pics In Marathi


जगावर प्रेम करायचं असल्यास सुरूवात कुटुंबापासून करा.
हेप्पी फेमिली डे

कुटुंबाचं प्रेम हा आयुष्यातील सर्वात मोठा आशिर्वाद आहे.
जागतिक कुटुंब दिनाच्या शुभेच्छा

सगळी दुनिया तुमच्याशी स्वार्थापोटी जोडलेली असली तरी कुटुंब नेहमी तुमच्यासोबत
निस्वार्थपणे असतं.
हेप्पी फेमिली डे

कुटुंबापेक्षा मोठं धन कोणतंच नाही…
वडिलांपेक्षा चांगला सल्लागार कोणीही नाही…
आईच्या सावलीपेक्षा मोठं जग कोणतंच नाही…
भावापेक्षा उत्तम भागिदार कोणीही नाही…
बहिणीपेक्षा जवळची शुभचिंतक कोणीही नाही…
कुटुंबापेक्षा उत्कृष्ट आपलं दुसरं जग व जीवन
असूच शकत नाही…..
जागतिक कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा








