Awesome Friendship Day Pics In Marathi
सागराचे पाणी कधी आटणार नाही,
मनाची आठवण कधी मिटणार नाही,
एक जन्म काय हजार जन्म झाले तरी,
तुझे आणी माझी मैत्री कधीच तुटणार नाही.
दिवा मातीचा आहे की सोन्याचा
हे महत्त्वाचं नसून
तो अंधारात प्रकाश किती देतो
हे महत्त्वाचं आहे
त्याचप्रमाणे मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे
हे महत्त्वाचं नसून
तो तुमच्या संकटात किती खंबीरपणे
तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्त्वाचं आहे..
“मैत्री” म्हणजे ‘संकटाशी’ झुंजणारा ‘वारा’असतो.
‘विश्वासाने’वाहणारा आपुलकीचा’झरा’असतो.
“मैत्री” असा खेळ आहे, दोघांनीही खेळायचा असतो.
एक ‘बाद’ झाला तरी दुसर्याने ‘डाव”सांभाळायचा’असतो…
मैत्री म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी दोस्तीची वाट..
मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा
अन् जणू दरवळणारा मारवा
मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी
दु:खावरची हळुवार जादूची झप्पी
प्रेम + काळजी = आई
प्रेम + भय = वडील
प्रेम + मदत = बहिण
प्रेम + भांडण = भाऊ
प्रेम + जिवन = नवरा / बायको
प्रेम + काळजी + भय +मदत + भांडण + जिवन = मित्र
आयुष्यात आपण कधीच मित्र गमावत नाही, तर आपण फक्त तेच शिकतो की आपले खरे लोक कोण आहेत.
खरे मित्र ह्रदयात राहतात,
रक्ता सारखे तनातून वाहतात,
जे केले कृष्णाने सुदामा साठी,
मैत्री त्यालाच तर म्हणतात।
हेप्पी फ्रेंडशिप डे