Classic Dussehra Pics In Marathi
आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार,
मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार,
आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार,
तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून
विजया दशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा..!
जाळूनी रावणरुपी अन्याय, अहंकार भेदभाव,
सोने लुटूया प्रगत विचारांचे..करुन सिमोल्लंघन,
साधूया लक्ष विकासाचे.
आपणा सर्वांना दसरा आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
उत्सव आला विजयाचा, दिवस सोनं लुटण्याचा,
नवं जुनं विसरून सारे, फक्त आनंद वाटण्याचा,
तोरणं बांधू दारी, घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची, जपू नाती मना मनांची..
विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..
दसरा सणानिमित्त आपणास व
आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!
पहाट झाली दिवस उजाडला,
आला आला सण दसऱ्याचा आला,
अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं,
उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं..
आपणास व आपल्या परिवारास
विजयादशमी दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा !
आंब्याची तोरणे लावूनी दारी,
येवो तुमच्या आयुष्यात सोन्याची झळाळी,
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा,
विजयादशमीच्या तुम्हाला व
तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा
विजय झाला अज्ञानावर ज्ञानाचा, द्वेषावर प्रेमाचा,
दसरा उत्सव आहे श्रीरामांच्या पराक्रमाचा..!
तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
शुभ दसरा
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे..
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा..
केवळ सोन्यासारख्या लोकांना..
हॅप्पी दसरा!
आनंद झाला मनी उत्सव आज विजयाचा सीमोल्लंघन करू मुहूर्त आज दसर्याचा विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छ!
लाखो लाखो किरणांनी उजळल्या दाही दिशा घेऊन आल्या नवा आशा अन आकांक्षा पूर्ण होवोत तुमची सारी स्वप्नं आणि इच्छा विजयादशमी निमित्त याच आमच्या शुभेच्छा!
सीमा ओलांडून आव्हानांच्या गाठू शिखर यशाचं लुटून सोनं प्रगतीचं समृद्ध करा आयुष्य तुमचं. दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा!
दिवस सोनं लुटण्याचा विसरून सारे जुने वाद द्विगुणित करू सणाचा आनंद आज! हॅप्पी दसरा!
पहाट झाली दिवस उजाडला,
आला आला सण दसऱ्याचा आला,
अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं,
उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं…
हॅप्पी दसरा!
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे..
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना…
हॅप्पी दसरा!
श्रीरामाचा आदर्श घेऊन
रावणरूपी अहंकाराचा
नाश करत
दसरा साजरा करूया…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
दिन आला सोनियाचा,
भासे धरा ही सोनेरी,
फुलो जीवन आपुले,
येवो सोन्याची झळाळी,
दसऱ्यानिमित शुभेच्छा…
वाईटावर चांगल्याची मात,
महत्व या दिनाचे खास असे,
जाळोनिया द्वेष-मत्सराच्या त्या रावणा,
मनोमनी प्रेमच प्रेम वसे….
विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
दसरा!
या दिवशी म्हणे सोनं वाटतात..
एवढा मी श्रीमंत नाही,
पण नशिबानं जी सोन्यासारखी
माणसं मला मिळाली..
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न…
सोन्या सारखे तर तुम्ही आहातच…
सदैव असेच रहा…
दसरा च्या हार्दिक शुभेच्छा!
आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी…
हेप्पी दसरा