Best Sant Gadge Baba Punyatithi Images

Sant Gadge Baba Punyatithi Marathi Quote
अज्ञान, अस्वच्छता व अंधश्रद्धा यांनी बुरसटलेल्या समाजाचा विकास करण्याचे व्रत हाती घेऊन, कीर्तनासारखे प्रभावी माध्यम वापरुन समाजसुधारणेचे कार्य करणारे संत गाडगे महाराज पुण्यतिथि निमित्त विनम्र अभिवादन

Sant Gadge Baba Marathi Punyatithi
ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने
कार्य करणारे आधुनिक सत्पुरुष!
जय गोपाला
जय गाडगेबाबा

Karmyogi Sant Gadgebaba Punyatithi Nimitt Vinamra Abhivadan
कर्मयोगी संत गाडगे बाबा यांना पुण्यस्मृतीदिना निमित्त विनम्र अभिवादन

Shri Sant Gadgebaba Punyatithi Dini Koti Koti Vandan
स्वच्छतेतून ग्रामविकासाचा मार्ग दाखविणारे थोर समाजसुधारक, ग्रामसुधारणेचे जनक श्री संत गाडगेबाबा यांना पुण्यतिथीदिनी कोटी कोटी वंदन !

Sant Gadge Baba

Sant Gadge Baba Che Preranadayi Vichar

संत गाडगे बाबांचे प्रेरणादायी विचार

1.अडाणी राहू नका, मुला-बाळांना शिकावा.
2.जो वेळेवर जय मिळवतो तो जगावरही जय मिळवतो.

3.दगड धोंड्यांची पूजा करण्यात वेळ आणि शक्ती वाया घालवू नका

4.दान घेण्यासाठी हात पसरू नका, दान देण्यासाठी हात पसरा.

5.दु:खाचे डोंगर चढल्याशिवाय सुखाचे किरण दिसत नाही.

6.धर्माच्या नावाखाली कोंबड्या बकऱ्या सारखे मुके प्राणी बळी देवू नका.

7.माणसाचे खरोखर देव कोण असतील तर ते आई बाप.

8.माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागावे हाच बोध मी ग्रहण केला आहे.

9.शिक्षणाने माणसाचे जीवन फुलते आपण ह्या जगात कशासाठी आलोत हे कळते.

10.शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे.

Thor Sant Gadge Baba
‘तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी’
असे सांगत दीन,दुबळे, अनाथ,
अपंगांची सेवा करणारे थोर संत
गाडगेबाबा यांची आज पुण्यतिथी.
विनम्र अभिवादन

Sant Gadge Maharaj Punyatithi
स्वच्छतेविषयीची
प्रत्येक कृती,
देई आरोग्यास गती
अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छता
याबद्दल जागरूकता निर्माण करणारे
संत गाडगे महाराज
यांची आज पुण्यतिथी
त्यांना विनम्र अभिवादन!

Leave a comment

Subscribe

Loading