Best Navratri Images In Marathi
प्रथमं शैलपुत्री च,द्वितीयं ब्रह्मचारिणी ।
तृतीयं चन्दघण्टेति,कूष्माण्डेति चतुर्थकम् ।।
पंचमं स्कन्दमातेति,षष्ठं कात्यायनीति च ।
सप्तमं कालरात्रीति,महागौरीति चाष्टमम् ।।
नवमं सिद्धिदात्री,च नवदुर्गा: प्रकीर्तिता:।
उक्तान्येतानि नामानि,ब्रह्मणैव महात्मना ।।
संपूर्ण विश्व जिला शरण आले त्या देवीला आज शरण जाऊया,
या मंगलदिनी सर्वांनी मिळून या देवीचे स्मरण करुया.
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
नवरात्र उत्सव निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते…
तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…
उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो ।
नवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा.
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर
आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो,
आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि
सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना…
तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…
नवरात्रीच्या मंगल समयी
देवी तुम्हाला सुख, समृद्धि आणि
ऐश्वर्य प्रदान करो…
तुमच्या सर्व मनोकामना
पूर्ण होवो…
हीच देवीला प्रार्थना…
शुभ नवरात्री!
आजपासून सुरू होणा-या
नवरात्र ऊत्सवाच्या
तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना
हार्दिक शुभेच्छा…