Best Makar Sankranti Pics In Marathi

Amazing Makar Sankranti Wish Pic
🌾💛 तिळाचा सुगंध, गुळाचा गोडवा,
पतंग उडवणे आणि सूर्याचा प्रकाश,
तुमच्या आयुष्यात नवीन आशा आणा.
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!

Best Makar Sankranti Message Picture
🪁 मकर संक्रांतीचा हा सण
तुमच्या जीवनात नवा उत्साह आणू दे.
तुमचे घर सुख, शांती आणि समृद्धीने भरले जावो.
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!

Beautiful Makar Sankranti Wishing Photo
तीळ आणि गुळाची चव, पतंगांचा बहार,
आनंदाचा संगम, आणि प्रियजनांचे प्रेम.
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Makar Sankranti Message Photo In Marathi
🙏🌞 मकर संक्रांतीचा सण
तुमचे आयुष्य नवीन उंचीवर पोहोचू दे.
कुटुंबात आनंद असो,
सूर्यदेवाची कृपा सदैव राहो.
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!

Awesome Makar Sankranti Message Pic
🌞🌸 मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
तीळ आणि गुळाचा गोडवा जीवनात आनंद घेऊन येवो,
सूर्यदेवाच्या कृपेने सुख-समृद्धी वाढू दे.

Awesome Makar Sankranti Message Photo
तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आयुष्यात तीळ आणि गुळाप्रमाणे गोडवा येऊ दे. मकर संक्रांत तुम्हाला लाभू दे हीच सदिच्छा

Amazing Makar Sankranti Wish Picture
येणारी मकर संक्रांत ही तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणतेही संकट न येता भरभरून यश घेऊ येवो ही सदिच्छा. तुम्हाला आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

Best Makar Sankranti Message Image
पतंगाप्रमाणेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश मिळत राहो. अर्थात यशाच्या शिखरावर जाताना तुम्ही पतंगाप्रमाणे उंच उंच जावो हीच सदिच्छा. उत्तरायणाच्या शुभेच्छा

Happy Makar Sankranti Best Message Pic
तुमचे आयुष्य यावेळी सूर्याच्या किरणांप्रमाणेच सुखाने आणि भरभराटीने भरून जावो. मकर संक्रांत तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो

Happy Makar Sankranti Wish Photo
यंदा मकरसंक्रांतीला तुम्हाला मिळो तिळगूळासारख गोड प्रेम, पतंगासारखं यश आणि सर्व आनंद. मकर संक्रांत हार्दिक शुभेच्छा

Makar Sankranti Best Message Pic
मराठी अस्मिता, मराठी मन, मराठी परंपरेची मराठी शान, आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण ! तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!

Makar Sankranti Lovely Wishing Image
दुःख सारे विसरून जाऊ, गोड-गोड बोलून आनंदाने राहु, नवीन उत्सवाचे स्वागत करू चला, तीळ गुळ घ्या आणि गोड-गोड बोला..

Makar Sankranti Wish Photo
तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आयुष्यात तीळ आणि गुळा प्रमाणे गोडवा येऊ दे. मकर संक्रांत तुम्हाला लाभू दे हीच सदिच्छा

Makar Sankranti Wonderful Image
गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या.. मनातील कडवटपणा बाहेर पडू द्या.. या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची आठवण राहू द्या.. उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे..!! सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे..!! श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे..!! शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे..!!! दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा, जीवन असावे तिळगुळासारखे.

Beautiful Makar Sankranti Wishing Pic
नवीन वर्षाच्या नवीन सणाच्या गोड मित्रांना “मकर संक्रातीच्या” गोड गोड शुभेच्छा !

Best Makar Sankranti Message Photo
“झाले गेले विसरून जाऊ तिळगुळ खात गोड गोड बोलू.” “तिळगुळ घ्या गोड गोड बोला”

Happy Makar Sankranti Message Photo
नभी उंचच उंच लहरू दे पतंग आयुष्यात बहरू दे एक नवी उमंग आणि आयुष्यात पसरू दे आनंद तरंग मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Makar Sankranti Wish Picture
दिवस संक्रांतीचा मधुर वाणीचा रंग उडत्या पतंगाया बंध दाटत्या नात्यांचा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

Lovely Makar Sankranti Message Pic
“नाते तुमचे आमचे हळुवार जपायचे तिळगुळ हलव्यासंगे अधिक द्रुढ करायचे.” “तिळगुळ घ्या गोड गोड बोला”

Makar Sankranti Fb Status Photo

Makar Sankranti Greeting Image
तिळाची उब लाभो तुम्हाला, गुळाचा गोड़वा येवो जीवनाला, यशाची पतंग उड़ो गगना वरती, तुम्हास अणि तुमच्या परिवारास.. SHUBH SANKRANTI!

Makar Sankranti Greeting Pic
कणभर तिळ मणभर प्रेम गुळाचा गोडवा आपूलकी वाढवा तिळगुळ घ्या गोडगोड बोला…. मकरसंक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा!!

Makar Sankranti Status Photo

Makar Sankranti Status Pic

Makar Sankranti Whatsapp Status Picture

Makar Sankranti Wishing Pic
तुमच्या यशाची पतंग उचंच उंच उडत रहावी हीच सदिच्छा मकर संक्रांति च्या हार्दिक शुभेच्छा !

Makar Sankranti Wishing Picture
म…… मराठमोळा सण क…… कणखर बाणा र …… रंगीबिरंगी तिळगुळ सं…… संगीतमय वातावरण क्रा…… क्रांतीची मशाल… त …… तळपणारे तेज

Makar Sankranti Wonderful Message Pic
तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

Wonderful Makar Sankranti Wish Pic
नवीन वर्षाच्या नवीन सणाच्या प्रियजनांना गोड व्यक्तींना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा