Tulsi Vivah Pics In Marathi

Happy Tulsi Vivah Lovely Wishing Pic
तुलसी विवाह क्षण आनंदाचा, मांगल्याचा आणि पवित्र दिवसाचा तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा !

Happy Tulsi Vivah Best Wish Photo
तुळशीविना घराला घरपण नाही तुळशीविना अगंणाला शोभा नाही जिच्या असण्याने मिळतो
सर्वांना ऑक्सिजन त्या तुळशीचा विवाह साजरा करुया सर्वजण तुळशी विवाहाच्या शुभेच्छा

Happy Tulsi Vivah Wishing Image
तुळशीचे पान, एक त्रैलोक्य समान उठोनिया प्रातःकाळी करुया तिला
वंदन आणि राखूया तिचा मान तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा

Tulsi Vivah Chya Shubhechha Photo
आज सजली तुळस शालु हिरवा नेसून, कृष्ण भेटीसाठी तिचं मोहरला पान पान..
अंगणात अंगणात आज विवाह मंडप, ऊस झेंडूच्या फुलांची त्यात सजली आरास..
मुळे सजवली तिची आज चिंच आवळ्यांनी, आणि रांगोळी घातली गुलाबाच्या पाकळ्यांनी..
आहे सातचा मुहूर्त करू नका हो उशीर, पण येताना जरूर तुम्ही आणावा आहेर…
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा !

Tulsi Vivah Fb Status Photo
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा !

Tulsi Vivah Marathi Message Image
ज्या अंगणात तुळस आहे, ती तुळस खूप महान आहे, ज्या घरात
असते ही तुळस, ते घर स्वर्गसमान आहे.तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा

Tulsi Vivah Marathi Wish Picture
ऊसाचे मांडव सजवूया आपण, विष्णू-तुळशीचे लग्न लावूया आपण, तुम्हीही व्हा आमच्या
आनंदात सामिल, मोठ्या थाटात तुळशी विवाह करूया आपण. तुळशीच्या लग्नाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!

Tulsi Vivah Message Pic
अंगणात तुळस आणी शिखरावर कळस हिच आहे महाराष्ट्राची ओळख कपाळी कुंकु
आणी डोक्यावर पदर हिच आहे सौभाग्याची ओळख माणसात जपतो माणुसकी आणि
नात्यात जपतो नाती हिच आमची ओळख तुळशी विवाहाच्या शुभेच्छा

Tulsi Vivah Status Photo
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा

Tulsi Vivah Whatsapp Status Picture
शुभ सकाळ शुभ दिवस तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!

Tulsi Vivah Wishing Picture
सर्वात सुंदर तो नजारा असेल, जेव्हा भिंतींवर दिव्यांची माळ असेल, प्रत्येक अंगणात
तुळस विराजमान होईल, जेव्हा तुळशीचा विवाह होईल. शुभ तुलसी विवाह