Best Birthday Wishes In Marathi
आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हिच सदिच्छा..!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
वाढ-दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत होत जावो !
तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा,
तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढिल आयुष्य सुख समृद्धि आणि
ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा..
तुला प्रत्येक पाउलवर यश मिळो,
तुझ्या जीवनात नेहमी सुख मिळो,
तुला कशाची कमतरता ना बसो,
आणि तुझ स्वास्थ्य असेच छान राहों .
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा..!
“वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.
आयुष्याला योग्य दिशा देतो
जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो.”
वाढदिवसाच्या शुभेच्छा!”
“सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना.”
आपणास वाढदिवसाच्या सोनेरी शुभेच्छा!
“तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे….. मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे…”
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
“तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते!
ओली असो वा सुकी असो,
पार्टी तर ठरलेलीच असते!!
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!”
‘वाढ-दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा´
“प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ अधिक अधिक विस्तारीत होत जावो ! तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा, तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत. आपले पुढिल आयुष्य सुख समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा..”
“आज आपला वाढदिवस”
वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक
आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती
वृद्धिंगत होत जावो..
आणि सुख समृद्धीची बहार
आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..
आपणास उदंड आयुष्य लाभो,
ह्याच वाढ दिवसाच्या अगणित शुभेच्छा !!”
“नवा गंध नवा आनंद निर्माण करीत
प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी,
नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!”
मंगल पावलांनी जीवनात प्रवेश करून
मनात आनंदाच्या असंख्य मधुलहरी
निर्माण करणारा हा वाढदिवस
जीवनात जेवढा हवा हवासा वाटतो
तेवढा कोणताही दिवस वाटत नाही
अशा या मनपसंद दिवशी
सुखांची स्वप्ने सफल होऊन अंतरंग
आनंदाने भरून जावे
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
प्रत्येक शब्दाने तुझ्या मैफ़लीचे गीत व्हावे
सूर तुझ्या मैफ़लीचे दूर दूर जावे
तुजपुढे ठेंगणे व्हावे त्या उंच अंबराने
साथ तुझी द्यावी यशाच्या प्रत्येक शिखराने
बागडावे तू नभी उंच उडावे तू
बनून मोती सुंदरसा शिंपल्यात पडावे तू
वाढदिवसाच्या शुभेच्छा
आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा
उंच उंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी!
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी!
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे!
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे!
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा!
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!
व्हावास तू शतायुषी
व्हावास तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!
व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं…
हीच शुभेच्छा!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
आयुष्याच्या या पायरीवर..
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..
नवा गंद नवा आनंद
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!
आमच्या शुभेच्छा नी वाढदिवसाचा हा क्षण एक सण होऊ दे हिच सदिच्छा ♥
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!