Wonderful Vasant Panchami Pictures In Marathi


Category: Festivals

Lovely Vasant Panchami Greeting Pic

Lovely Vasant Panchami Greeting Pic

विद्या आणि ज्ञानाची देवी सरस्वतीला वंदन. या वसंत पंचमीनिमित्त तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आनंद, शांती आणि यश लाभो.
वसंत पंचमीच्या शुभेच्छा !

Vasant Panchami Marathi Best Message Image

Vasant Panchami Marathi Best Message Image

सरस्वती पूजेचा हा शुभसण तुमच्या आयुष्यात आनंद, ज्ञान आणि सद्भावना यांचा प्रकाश घेऊन येवो. तुम्ही नेहमीच प्रगतीच्या मार्गावर पुढे जा. वसंत पंचमीच्या शुभेच्छा !

Vasant Panchami Chya Manah Purvak Shubhechcha
सरस्वती पूजन व वसंत पंचमीच्या तुम्हास व तुमच्या परिवारास मनःपूर्वक शुभेच्छा

Vasant Panchami Wishes Quote In Marathi
सरस्वतीच्या पूजनाने आपण ज्ञानसमृद्ध व्हावे ही सदिच्छा
वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

Aala Vasant Rutu Aala
आला वसंत ऋतु आला
वसुंधरेला हसवायाला
सजवित नटवित लावण्याला
आला, आला वसंत ऋतु आला
रसरंगाची करीत उधळण
मधुगंधाची करीत शिंपण
चैतन्याच्या गुंफित माला रसिकराज पातला
वृक्षलतांचे देह बहरले
फुलाफुलांतून अमृत भरले
वनावनांतून गाऊ लागल्या पंचमात कोकिळा
व्याकुळ विरही युवयुवतींना
मधुर काल हा प्रेममिलना
मदनसखा हा शिकवी रसिका शृंगाराची कला

Aala Vasant Rutu Aala
आला वसंत ऋतु आला
वसुंधरेला हसवायाला
सजवित नटवित लावण्याला
आला, आला वसंत ऋतु आला
रसरंगाची करीत उधळण
मधुगंधाची करीत शिंपण
चैतन्याच्या गुंफित माला रसिकराज पातला
वृक्षलतांचे देह बहरले
फुलाफुलांतून अमृत भरले
वनावनांतून गाऊ लागल्या पंचमात कोकिळा
व्याकुळ विरही युवयुवतींना
मधुर काल हा प्रेममिलना
मदनसखा हा शिकवी रसिका शृंगाराची कला

Chohi Kadun To Vasant Yeto
चोहीकडून तो वसंत येतो,हासत नाचत गाणे गातो
चराचरावर जादू करतो मनामनाला फुलवित येतो
पक्षीकूजन मधुर ऐकू येते , आसमंत हा गुंगुन जावा
फुलाफुलातून साद उमलते , वसंत घ्यावा वसंत घ्यावा……।


॥ श्री ॥
‘हा वसंत रंग भरीत जगती येतोस पहा
बहरल्या दिशा दहा!
कोकीळा ही उपवनात ! अमृतमधुर गीत गात!
रम्य दिवस चांदरात , फिरत फिरत भृंग हा ॥ ‘


आला वसंत, वसंत आला।
तनामनाचा झाला हिंदोळा
हिरवे सारे रंग दुलारे।
कोकिळ गाणे, निळयांत भरे
रंगा नहाळी, गंधा जिव्हाळी।
कोऱ्या फांदीला धुंद कोवळी
आला वसंत, वसंत आला।
तनामनाचा झाला हिंदोळा॥

More Entries

  • Lovely Putrada Ekadashi Greeting Marathi Photo
  • Sankashti Chaturthi Best Wish Image
  • Happy Diwali Greeting Pic
  • Saphala Ekadashi Wish Image In Marathi
  • Happy Holi Marathi Lovely Wish Pic
  • Best Merry Christmas Wish Photo
  • Jaya Ekadashi Marathi Message Image
  • Happy Vaikuntha Ekadashi Message Image In Marathi

Leave a comment