Shattila Ekadashi Marathi Photos
ॐ श्री विष्णवे नमः षटतिला एकादशीला भगवान विष्णूंची पूजा केल्याने शुभ फळांची प्राप्ती होते, सर्व त्रासांचे निवारण होते आणि जीवनात सुख-शांती लाभते. षटतिला एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
ॐ लक्ष्मी नारायण नमो नमः षटतिला एकादशीच्या दिवशी व्रत ठेवून आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने घरात सुख-शांती नांदते. षटतिला एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
ॐ नमोः नारायणाय नमः जो व्यक्ती षटतिला एकादशीचे व्रत सत्य मनाने पाळतो, त्याला भौतिक सुख तर मिळतेच, मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती होते. षटतिला एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
ॐ नमोः भगवते वासुदेवाय नमः षटतिला एकादशीच्या शुभ प्रसंगी, भगवान विष्णु ची व्रत-पूजा व तिळदान केल्याने सर्व सुखांची प्राप्ती होते. षटतिला एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.