Beautiful Parsva Ekadashi Images In Marathi
पार्श्व एकादशीच्या पावन दिवशी भगवान विष्णूंच्या कृपेने
तुमचे आयुष्य आनंद आणि समृद्धीने भरून जावो. शुभ एकादशी!
पार्श्व एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! भगवान विष्णू तुमच्या जीवनात सुख, शांती आणि यशाचे आशीर्वाद देवोत.
ॐ नमो भगवते दधिवामनाय
पार्श्व एकादशी व्रताची कथा वाचल्याने किंवा
ऐकल्याने हजारो अश्वमेध यज्ञ समान पुण्य लाभते.
पार्श्व एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
ॐ वामनाय नमो नमः
पार्श्व एकादशीचे व्रत केल्याने व्यक्ती पापमुक्त होऊन स्वर्गलोकात
जाऊन चंद्रासारखा तेजस्वी बनतो आणि कीर्ती प्राप्त करतो.
पार्श्व एकादशीच्या शुभेच्छा!