Beautiful Durga Puja Images
हे माता दुर्गा, तू शक्ती दे, माझ्या हृदयात सदा तुझी भक्ती असू दे मी सदा तुझी पूजा करत राहीन, तू मला सर्व बंधनातून मुक्त कर, तुम्हाला महाअष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा.
कुमकुम भरलेल्या पावलांनी आई दुर्गा तुमच्या घरी येवो तुम्हाला अपार सुख, संपत्ती मिळो. तुम्हाला महाअष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा.
लक्ष्मीचा वरदहस्त, सरस्वतीची साथ,
गणपती चा निवास आणि माता दुर्गेच्या आशीर्वादाने
तुमचे जीवन होवो आनंदमय होवो.
दुर्गा पूजा च्या हार्दिक शुभेच्छा
दुर्गाष्टमी च्या हार्दिक शुभेच्छा.