प्राण माझा असला तरी,श्वास मात्र तुझाचं आहे. प्रेम माझे असले तरी,सुगंध मात्र तुझाचं आहे.. मी वेडा असलो तरी,वेड मात्र तुझेचं आहे. Happy Valentine Day
Tags: Smita Haldankar, Special Day
आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस, आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी, आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी… मातृदिनच्या हार्दिक शुभेच्छा
आंतरराष्ट्रीय योग दिवस आरोग्य ही सर्वात मोठी भेट आहे, समाधान सर्वात मोठी संपत्ती आहे, हे केवळ योगाद्वारेच मिळते.
सागराचे पाणी कधी आटणार नाही, मनाची आठवण कधी मिटणार नाही, एक जन्म काय हजार जन्म झाले तरी, तुझे आणी माझी मैत्री कधीच तुटणार नाही.
बाप असतो तेलवात, जळत असतो क्षणाक्षणाला.. हाडांची काडे करून आधार देतो मनामनाला… हेप्पी फादर्स डे