Tags: Smita Haldankar
चंद्राच्या साक्षीने मिळाली बासुंदीची मेजवानी, कोजागिरीच्या रात्रीने लिहिली जागरणाची कहाणी. कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा, रंग नात्यांचा, रंग बंधाचा, रंग हर्षाचा, रंग उल्हासचा, रंग नव्या उत्सवाचा, साजरा करू होळी संगे…!!! होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
हरतालिका हा सण, स्त्रियांचा आपल्या पती बद्दल प्रेम आणि त्याग दर्शविणारा आहे. आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो व भगवान शिव प्रमाणे एक शक्तिशाली व प्रेमळ पती लाभो हि आमची सदिच्छा. हरतालिका च्या हार्दिक शुभेच्छा