Gandhi Jayanti Photos In Marathi

Wonderful Gandhi Jayanti Wishing Pic
माझा धर्म सत्य आणि अंहिसेवर आधारीत आहे. सत्य माझा परमेश्वर आणि
अंहिसा त्याला प्राप्त करण्याचे साधन, गांधी जयंतीच्या शुभेच्छा

Awesome Gandhi Jayanti Greeting Image
गांधीच्या विचारांची धरा कास… कारण आता त्यांच्या विचारांची देशाला फार गरज आहे… गांधी जयंतीच्या शुभेच्छा

Lovely Gandhi Jayanti Message Pic
मानवतेवरील विश्वास गमावू नका. मानवता एखाद्या सागराप्रमाणे आहे. जर या सागराचे काही
थेंब वाईट असले तरी संपूर्ण सागर वाईट असू शकत नाही. गांधी जयंतीच्या शुभेच्छा

Gandhi Jayanti Fb Status Photo
जगाला अहिंसा, सत्य आणि सहिष्णुता
याची शिकवण देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना विनम्र अभिवादन!

Gandhi Jayanti Best Message Image
आयुष्याचा प्रत्येक दिवस हा शेवटचा म्हणून जगा
आणि असं शिका कि तूम्ही अमर राहणार आहात”
– महात्मा गांधी
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती
निमित्त विनम्र अभिवादन

Happy Gandhi Jayanti Wonderful Greeting Image
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम
ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सनमती दे भगवान..
महात्मा गांधी जयंती निमित्त
त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन..!

Amazing Gandhi Jayanti Wishing Photo
चांगल्या बदलाची सुरूवात आधी स्वतः पासून करा. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

Awesome Gandhi Jayanti Message Picture
कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

Beautiful Gandhi Jayanti Wishing Pic
अहिंसाचा तो होता पुजारी; सत्याचा मार्ग दाखवणारा; ईमानचा धडा ज्याने शिकवला आम्हास; तो होता बापू लाठीवाला. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Gandhi Jayanti Best Message Image
‘सत्य’ आणि ‘अहिंसा’ हाच माझा धर्म आहे. ‘सत्य’ हा माझा देव आहे आणि ‘अहिंसा’ ही त्या देवाची आराधना आहे. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

Gandhi Jayanti Best Wishing Pic
रोजच्या प्रार्थनेत शब्द नसतील तरीही चालेल, पण हृदय हवे. हृदयाशिवाय आलेले शब्द मात्र नकोत. QHowdy, geeks गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

Gandhi Jayanti Fb Status Picture
देवाला कोणताच धर्म नसतो. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

Gandhi Jayanti Greeting Image
आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, नंतर तुमच्यावर हसतील, नंतर भांडतीलही; पण सरतेशेवटी विजय तुमचाच असेल. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

Gandhi Jayanti Lovely Message Pic
हिंसेच्या मार्गाने एखादी गोष्ट साध्य होते तेव्हा ते यश तात्पुरते असते. त्यामुळे होणारे नुकसान मात्र दीर्घकालीन असते. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

Happy Gandhi Jayanti Fb Status Pic
ज्याने देशाला आज़ाद केले, ज्याने संपूर्ण भारतात अहिंसाचा धडा शिकवला, ज्याने भारतीय संस्कृतिचे महत्व सांगितले, ज्याने विदेशी संस्कृतिला बाहेर काढले, त्याच महान पुरुषाला राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणतात. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Gandhi Jayanti Whatsapp Status Photo
खादी माझा अभिमान आहे, करम माझी पूजा आहे, खरे माझे कर्म आहे, आणि हिंदुस्तान हे माझे जीवन आहे. गांधी जयंतीच्या शुभेच्छा

Lovely Gandhi Jayanti Wish Pic
रोजच्या प्रार्थनेत शब्द नसतील तरीही चालेल, पण हृदय हवे. हृदयाशिवाय आलेले शब्द मात्र नकोत. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

Wonderful Gandhi Jayanti Wish Image
अहिंसा हे दुर्बलांचे नाही तर बलवानांचे शस्त्र आहे. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

Happy Gandhi Jayanti Fb Status Picture

Happy Gandhi Jayanti Greeting Image

Happy Gandhi Jayanti Lovely Image

Happy Gandhi Jayanti Status Photo