Best Shubh Sakal Hanuman Images In Marathi
शुभ सकाळ जय श्री राम जय श्री हनुमान
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान…
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान.
शुभ सकाळ
हनुमान आहे नाम महान,
हनुमान करेल बेड़ा पार,
जर जपतील नाम हनुमान,
होतील सर्व दिवस एक समान।
शुभ सकाळ जय श्री राम जय श्री हनुमान
ज्यांना श्रीराम चे वरदान आहे,
गदा धारी ज्यांची शान आहे,
बजरंगी ज्यांची पहचान आहे,
संकट मोचन ते हनुमान आहे..